सोनईत जागतिक महिला दिनानिमित्त “कर्तव्यशील महिला” गौरव पुरस्कार व भव्य आरोग्य शिबिर उत्साहात
सोनई – जागतिक महिला दिनानिमित्त माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली शारदाताई फाउंडेशन, सोनई यांच्या वतीने “कर्तव्यशील महिला” गौरव पुरस्कार, महिलांसाठी भव्य आरोग्य शिबिर व विविध फनी गेम्सचा कार्यक्रम मोठ्या…

