संदीप दरंदले

संदीप दरंदले यांना पदोन्नती

नेवासा – जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यात संदीप दरंदले यांनी पोलिस शिपाई म्हणून काम केलेल्या संदीप दरंदले यांना अहिल्यानगर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेत व विविध पोलिस ठाण्यात केलेल्या उत्कृष्ट कामकाज म्हणून…

सौंदाळा

सौंदाळा गावाने खऱ्या अर्थाने संविधानाचे रक्षण केले – हर्षवर्धन सपकाळ

भेंडा – ग्रामसभेत ‘जातमुक्त गाव’ ठराव एकमताने मंजूर करून सौंदाळा गावाने सामाजिक परिवर्तनाचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जातीय भिंतींना धडक देत घेतलेल्या या क्रांतिकारी निर्णयाचे कौतुक करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष…

मुळा

१०८ दिवसांत ‘मुळा’चे ९ लाख मे.टन गाळप

सोनई – येथील मुळा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या २०२५-२६ गळीत हंगामात अवघ्या १०८ दिवसात ९ लाख ३ हजार ६६० मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. नियोजनबद्ध कार्यपद्धती, तांत्रिक सुधारणा…

कृषी

भाजीपाला उत्कृष्ट संशोधन भरघोस उत्पादन मात्र उत्पादन खर्चावर भाव नाही हे दुर्दैव

नेवासा – महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत भाजीपाला संशोधन केंद्र अखिल भारतीय पातळीवर उत्कृष्ट संशोधन केल्याबद्दल पुरस्कार मिळावा ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे सर्व भाजीपाला संशोधकांना व शास्त्रज्ञाना मानाचा…

संत गाडगेबाबा

समाजसेवेची गुढी अंगी उभारून घराबाहेर पडलेले संत गाडगेबाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चालले पाहिजे- सागर झावरे साहेब, नगरपंचायत कार्यालयीन अधीक्षक

नेवासा – समाज सुधारक म्हणून आपलं संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठी समर्पित करणारे महान संत गाडगेबाबा होऊन गेले. त्यांचा कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त प्रबोधनाची आज समाज बांधवांना गरज आहे असे…

मुळा

मुळाच्या गळीत हंगामाची 25 फेब्रुवारीला सांगता.

सोनई – मुळा सहकारी साखर कारखाना सोनईच्या 2025-26 च्या गळीत हंगामाची सांगता बुधवारी दि. 25 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 8.30 वाजता होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुळाचे संस्थापक मा. खा. यशवंतरावगडाख…

किशोर जोजार

युवा पिढीने शिवरायांचे विचार हा चरणात आणावे – किशोर जोजार

भानसहिवरा (वार्ताहर) :- नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नेवासा पंचायत समितीचे…

शिवाजी महाराज

सलाबतपूरचे सरपंच अझर शेख स्वखर्चाने उभारणार छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार

नेवासा – शिवजयंतीचे औचित्य साधून नेवासा तालुक्यातील सलाबतपूर गावचे सरपंच अझर शेख यांनी स्वखर्चाने स्वागत कमान (छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार) उभारण्याचा संकल्प केला असून मच्छिंद्र महाराज निकम यांच्याहस्ते नुकतेच भूमिपूजन…

अवैध धंदे

सोनई- शनिशिंगणापूर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदे जोरात

नेवासा : अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्व पूर्ण समजल्या जाणाऱ्या सोनई शनिशिंगणापूर परिसरात अवैध धंदे सध्या जोरात चालू असून नागरिक यांमुळे त्रस्त झाले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या काही दिवसापासून…

शिंगणापूर

शनी शिंगणापूर पोलिसांनी ११२ क्रमांकावर आलेल्या फिर्यादीच्या कॉलवर केली ३ मिनिटात कारवाई

नेवासा– नागपुर येथील रोशन अर्जुन मोरया यांनी दुकानदाराने लुटल्याची फिर्याद ११२ नंबरवर कॉल करुन दिल्यानंतर शनिशिंगणापूर पोलिसांनी अवघ्या तीन मिनिटाच्या आत कॉलरला भेटून कारवाई केली. रोशन अर्जुन मोरया हे मित्रासह…

error: Content is protected !!