स्वामी समर्थ शुगर अँड ऍग्रो कारखाना इंटरेस्टीज लिमिटेड कडून शेतकऱ्यांच्या खात्यात २८००रुपये प्रमाणे १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंतचे पेमेंट बँक खात्यात जमा
कारखान्याच्या संचालिका डॉ.सौ.ममता शिवतारे (लांडे)यांची माहिती नेवासा तालुक्याला वरदान ठरलेल्या स्वामी समर्थ शुगर अँड ऍग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड माळेवाडी दुमला या…