थकित वेतनासोबत फरक व दिवाळी बोनस द्या आदी मागण्यांसाठी शनैश्वर देवस्थान कर्मचाऱ्यांचे २ मार्चपासून साखळी उपोषण
सोनई – श्री शनैश्वर देवस्थान व्यवस्थापनास वारंवार पत्रव्यवहार करूनही कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तसेच सध्याच्या अडचणी सोडवण्यास उशीर केल्याबद्दल कामगार युनियनच्या वतीने २ मार्चपासून साखळी उपोषणाचा इशारा श्री शनैश्वर देवस्थानला दिला…

