नेवासा – माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अर्थात पुणे बोर्ड यांच्याकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात या परीक्षेमध्ये नेवासा तालुक्यामध्ये इयत्ता दहावीचे 14 आणि इयत्ता बारावीचे पाच केंद्र होते या सर्व केंद्रांवर परीक्षा 11 फेब्रुवारीपासून 17 मार्चपर्यंत घेण्यात आली. तालुक्यातील कोणत्याही केंद्रावर एकही कॉपी केस झाली नाही
हे कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक आणि सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले त्यामुळे हे कॉपीमुक्त अभियान यशस्वी झाले.

माननीय तहसीलदार सर माननीय गटविकास अधिकारी महोदय माननीय पोलीस निरीक्षक यांच्या केंद्रांना वारंवार भेटी आणि सूचना त्यामुळेही हे अभियान यशस्वी झाले.
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन
– श्री शिवाजीराव कराड गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नेवासा


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.