आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Newasa

विठ्ठलराव लंघे

आ.विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या प्रयत्नातून नागेबाबा मंदिर विकासासाठी दोन कोटी बावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर

भेंडा(वार्ताहर):-– पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने व आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील श्री संत नागेबाबा मंदिर परिसर विकासासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण…

सभागृह

कै. सौ. आशाबाई सुभाषराव आष्टेकर यांच्या स्मरणार्थ सांस्कृतिक सभागृह व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भव्य तैलचित्राचे दिमाखात उद्घाटन

नेवासा : नेवासा येथील ज्ञानोदय इंग्लिश स्कूल आणि कै. सौ. सुंदरबाई हिरालाल गांधी कन्या विद्यालयाच्या प्रांगणात पुत्र तथा उद्योजक अभिजीत सुभाषराव आष्टेकर (वांबोरीकर) यांनी दिलेल्या नवनिर्मित ‘सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन’ तसेच…

दत्तात्रय वारकड

युवक राष्ट्राच्या विकासाचा कणा – दत्तात्रय वारकड

नेवासा फाटा : नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील वकीलराव लंघे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी लेखक व प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय वारकड, अहिल्यानगर…

समता

सेवाभावातून समताची सामाजिक बांधिलकी; शिक्षण, आरोग्य अन् ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम

नेवासा : आर्थिक व्यवहारांच्या पलीकडे जाऊन समाजाच्या गरजा ओळखत अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे मुख्य कार्यालय असलेल्या समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य, गरजू…

सुजय विखे

डॉ. सुजय विखे पाटील यांची आयुष्मान भारत प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी नियुक्ती

प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतानाच पक्षाने सोपविली नवी जबाबदारी अहिल्यानगर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी पक्षाच्या विविध प्रकोष्ठांच्या प्रभारी…

ज्ञानेश्वरी

ज्ञानेश्वरी चिंतन ग्रंथांतून ज्ञानेश्वरी संत वाङ्मयाच्या अमृताचे वाटप : भास्करगिरी महाराज

नेवासा : ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि जीवनाचे विविध पैलू उलगडत असताना, ‘ज्ञानेश्वरी चिंतन’ या दोन ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचे विविध पैलू तसेच संत वाङ्मयाच्या अमृताचे वाटप होणार आहे, असे…

शिवकुमार मठपती

काल्पनिक वेतनवाढीचा न्यायालयीन निर्णय हे कर्मचाऱ्यांचे यश : अॅड. शिवकुमार मठपती

नेवासा : जिल्हा परिषद, अहिल्यानगर येथील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यानंतरची काल्पनिक वेतनवाढ देण्याबाबत छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिला. सहाव्या वेतन आयोगाच्या पोटी मिळालेली ही काल्पनिक…

पाणी

पाणी राष्ट्रीय संपत्ती तिचा वापर प्रत्येक नागरिकाने काटेकोरपणे करावा : डॉ ढगे

नेवासा- मुळा धरणातील पाणी एकदम वेळेवर पिकांच्या गरजेनुसार आवर्तनातून दिले गेले पावसाचा खंड पडून पिकांना ताण झाल्यामुळे उत्पादनात घट होते तथापि पावसाच्या खंडात सुरुवात झाल्याबरोबर आदरणीय नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे…

दूध

मापात पाप! दूध संकलन केंद्रांवर शेतकऱ्यांची लूट?

इलेक्ट्रॉनिक काट्यांच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह; रिमोटद्वारे वजनात फेरफार होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप सोनई : नेवासा तालुक्यात दूध उत्पादन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असताना दूध संकलन केंद्रांवरील कथित अनियमिततेमुळे दूध उत्पादक…

बाजरी

एल निनो प्रतिकूल परिस्थितीत बाजरीचे बहारदार पीक-डॉ. अशोकराव ढगे

नेवासा- तालुक्यातील दिघी शिवारात पोपटराव पाठक यांच्या शेतावर हलक्या जमिनीत व कमी पाण्यामध्ये बाजरीचे अत्यंत बहारदार पिक आले आहे. तेलंगणा मधील धान्या सीड कंपनीने नवीन सहा जातीचे संकरित बियाणे प्रात्यक्षिक…

error: Content is protected !!