ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban

नेवासा – पोलीस ठाणे नेवासा हद्दीत आगामी रामनवमी, ईद व आंबेडकर जयंती बंदोबस्त शांततेत सुव्यवस्थेत होण्यासाठी नेवासा शहर, कुकाना, नेवासा फाटा या ठिकाणी रॅपिड ऍक्शन फोर्स RAF (शीघ्र कृती दल) व जिल्हा पोलीस असा रूट मार्च 10.30 वा. ते 12.45 वा. संयुक्त रूट मार्च घेण्यात आला.

सदर रूट मार्च करीता नेवासा पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्री. धनंजय जाधव यांच्यासह पोलीस ठाणे नेवासाकडील 6 अधिकारी व 26 पोलीस अंमलदार, रॅपिड ऍक्शन फोर्सचे 102 बटालियन, द्रुत कार्य बल (RAF) च्या सहायक कमांडंट श्रीमती प्रियंका सिंह परिहार त्यांच्या सोबत निरीक्षक श्री. दत्तात्रय मोहिते, जनसंपर्क अधिकारी श्री. धनंजय गुजर, तसेच 34 पोलीस कर्मचारी सहभागी झाले.

रूट मार्च

सदरचा रूट मार्च हा लक्ष वेधून घेणारा ठरला. सदर रूट मार्चचा सकारात्मक परिणाम दिसून आला.
सदरचा रूट मार्च मुख्यतः सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना व विश्वास निर्माण व्हावा व गुन्हेगारांवर नियंत्रण राहावे हा होता.
सदरचा रूट मार्च मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला, मा. अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लुबर्मे व उप विभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

रूट मार्च
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रूट मार्च
रूट मार्च
रूट मार्च

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रूट मार्च

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *