नेवासा – अखेरीस, राज्य सरकारने ‘डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीसाठीच्या सहाव्या हप्त्याकरिता १६४२.१८ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यासोबतच, पूर्वी वितरणासाठी मंजूर झालेल्या निधीपैकी शिल्लक असलेल्या ६५३.५० कोटी रुपयांचा निधी देखील आता शेतकऱ्यांना वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची पूर्वतयारी कृषी विभागाने केली असून आज शनिवारपासून नमो शेतकरी योजनेचा निधी वितरीत करण्यात येणार आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.