ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
व्याख्यान

नेवासा – नेवासा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सांगली जिल्हयातील कवठेमहांकाळ येथील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते व दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचा गुरुवारी दि. १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. आंबेडकरांचे विचार व कार्य संघर्ष कळण्यासाठी व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक अँड. संजय सुखदान यांनी दिली. नेवासा एस टी च्या कॉर्नर रस्त्यावर दंगलकार कवी व व्याख्याते नितीन चंदनशिवे यांच्या व्याख्यानासह कवितांचा कार्यक्रम समाजातील प्रत्येक घटकामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने ठेवण्यात आला आहे.

व्याख्यान
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

व्याख्यान
व्याख्यान

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

व्याख्यान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *