नेवासा – श्रीक्षेत्र त्रिंबकेश्वर जि. नाशिक सद्गुरु प.पु. मोरेदादा चरटेबल हॉस्पिटल अॅण्ड मेडीकल ट्रस्ट अंतर्गत मोफत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सलाबतपूर येथे सोमवार रोजी सकाळी ८ वाजता आरोग्य तपासणी नाडी परिक्षण व सर्व रोग निदान शिबीराला दीप प्रज्वलन करून प्रारंभ करण्यात आला .

या नाडी परीक्षण शिबिरामध्ये एकूण ७० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी उपस्थित डॉ. गौरकर व डॉ.शेवाळे यांनी केली.
या नाडी परीक्षण शिबिराच्या प्रसंगी समस्त ग्रामस्थ सलाबतपुर तसेच सलाबतपुर येथील स्वामी समर्थ सेवेकरी कार्यक्रमाला उपस्थित राहून श्री स्वामी समर्थ चरणी सेवा रुजू केली .


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.