ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
स्टेज

पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भव्य स्टेज पाटील कुटुंबातील सदस्यांना कडून देऊन आपण समाज्याचे काही देणे लागतो या दातृत्वच्या उद्देशाने दोन लक्ष रुपये खर्च करून भव्य स्टेज शाळे समोर उभा केला आहे.

स्टेज

स्वर्गीय जिजाबाई बाबुराव पाटील यांच्या स्मरणार्थात शिक्षक महर्षी संस्थापक स्वर्गीय बाबुराव कृष्णाजी यांचे पत्नीचे नावे ही भरीव निधी उपलब्ध करून भव्य स्टेज उभारला.हा उपक्रम बाबुराव पाटील यांच्या सून तसेज भारत सर्व सेवा संघाच्या संचालिका,माजी मुख्याध्यापक सौ अलका हनुमंत पाटील यांनी राबविण्यात आला.

स्टेज

या अगोदर देखील जुन्या जिल्हा प्राथमिक शाळेच्या समोर सन २००७ मध्ये त्यांच्या सासूबाई यांच्या प्रथम वर्षश्राद्ध निमित्ताने पंचावन्न हजार रुपयांचा स्टेज दिला होता.पण जुनी शाळेचे निर्लेखन झाले मुळे नवीन शाळेचे समोर नवीन स्टेज देण्यात आला.या उपक्रम बद्दल पाचेगाव पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे.

स्टेज

पाटील कुटुंबातील सदस्य गावातील व बाहेरील होतकरू मुलींना व मुलांना कायमस्वरूपी मदत करीत आहे.या स्टेजच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक व उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मध्ये यश संपादन केले अश्या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

स्टेज

या स्टेजचे उद्घाटन पाचेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच वामनराव तुवर,सौ अलका पाटील व उदय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मनोज पवार,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विक्रांत पवार,उपसरपंच ज्ञानदेव आढाव,अशोक पवार,बंडू रासकर,लखन तुवर,बाबा राक्षे,संतोष शेळके,शिक्षक जालिंदर दिवटे, विजय अघाडे, किशोर बनकर, शरद पवार, धम्मपाल घनबहादूर, प्रदीप तांबे, गौरी कावरे, सोनाली भोर ,वर्षा गायकवाड यांच्या आदी ग्रामस्थ व शाळेतील मुले उपस्थित होते.

स्टेज

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

स्टेज
स्टेज
स्टेज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

स्टेज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *