ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
गडाख

शिरेगावमध्ये महिला ग्रामसंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन.

सोनई – उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत खरवंडी क्लस्टर मधील शिरेगाव येथील प्रार्थना महिला ग्रामसंघाची शिरेगाव येथे प्र बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये ग्रामसंघ ऑफिस उद्घाटन माजी सभापती पंचायत समिती नेवासा सौ सुनिताताई शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गडाख यांनी महिलांना बचत गट व त्याचे फायदे व्यवहार ज्ञान यावर मार्गदर्शन केले, महिला भगिनी चालू घडामोडीवर लक्ष ठेवले पाहिजे, आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असून आपण सतर्क राहिले पाहिजे विश्वास व्यक्त केला.

गडाख

उपस्थित महिलांना ,दशसुत्री, हमारा धन हमारा हिसाब मोहिमे अंतर्गत एस एच जी, व्ही ओ ऑडिट, व रजिस्टर तपासणी, शाश्वत उपजिवीका, सी आय एफ मागणी अर्ज, सी आय एफ निधी वापर व परतफेड, बीज भांडवल, सी एम इ जी पी योजना, इ. बद्दल तालुका अभियान व्यवस्थापन अर्जुन सोनवणे, क्लस्टर प्रमुख नितीन पंडित यांनी चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमास सरपंच निरंजन तुवर, सी आर पी मनिषाताई बोर्डे, सविता शिंदे, सुनीता भालेराव, माजी सरपंच रत्नाकर बोर्डे, डॉ संजय तुवर, सुभाष जाधव , अविनाश जाधव आदी उपस्थित होते.

गडाख
गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गडाख
गडाख
गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गडाख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *