आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

घोडेगाव – सोनई येथील बस स्टॅडवरती येथील युवकावर खुनी हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी युवक विशाल शेखर वैरागर (वय.२२) रा. सोनई बेल्हेकरवाडी रोड याच्या वर दि. २९ रोजी येथील बस स्थानकावर असलेल्या एका मंदिरासमोर तोंडाला कापड बांधून दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी काही तरी धारदार शस्त्राने पाठीवर व पोटावर वार करत जखमी करत त्या ठिकाणाहून पळून गेले असल्याचे सोनई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादी मध्ये त्यांनी म्हटले आहे. त्या नुसार अज्ञात व्यक्तींवर गुन्हा र. नं. ४७९/२०२५ बिएन एस चे कलम ११८(१), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब लबडे हे करत आहेत.

हल्ला

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

हल्ला
हल्ला

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!