ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
महात्मा गांधी

नेवासा –तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय शिरेगाव खेडले परमानंद या विद्यालयात याही वर्षी शालांत परीक्षेत मुलींनी बाजी मारली .
घवघवीत यश मिळवत जिद्द व चिकाटीच्या जोरावर शिक्षकांच्या मार्गदर्शनाने या विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव उज्वल केले. यामध्ये प्रथम क्रमांक मिळवत अगदी नावाप्रमाणे प्रगती असणाऱ्या कु.पानसरे प्रगती राजेंद्र हिणे
विद्यालयात प्रथम क्रमांक तसेच मुळा पब्लिक स्कूल केंद्रात 92.60 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला
तर खेडले परमानंद येथील कु.राजळे गायत्री संजय विद्यालयात द्वितीय क्रमांकगुण 89.60 गुण मिळाले.

महात्मा गांधी


तर तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली कु.जाधव जान्हवी पांडुरंग हिने ७७.२० गुण मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन दादा गडाख, सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख, प्रशासन अधिकारी डॉ. अशोक तुवर पत्रकार संभाजी शिंदे, नय्यूम इनामदार यांनी अभिनंदन केले.
शाळेतील मुख्याध्यापक ढाले लहानु , शिक्षक श्री गडाख दीपक, जाधव संजय, जाधव सुभाष, राजदेव घनश्याम, कानडे प्रसाद, लांघे दशरथ, बेल्हेकर पांडुरंग यांनी मार्गदर्शन व अभिनंदन केले.

महात्मा गांधी
महात्मा गांधी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महात्मा गांधी
महात्मा गांधी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महात्मा गांधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *