
नेवासा-पोलीस ठाणे नेवासा तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नेवासा पोलीस स्टेशनं येथे लावण्यात आलेली गुन्ह्यातील व बिनधनी ( बेवारस ) वाहने हे मूळ मालकांच्या ताब्यात देने चा उपक्रम दिनांक.23/5/2025 व दिनांक.24/5/2025 असा 2 दिवस आयोजित केलेला आहे.

तरी सर्व नागरिकांनी वाहणासंदर्भात काही चौकशी करावयाची असल्यास वाहनाच्या मूळ कागदपत्रासह नेवासा पोलीस स्टेशन येथे सपंर्क करावा.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

