ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
डॉल्बी

नेवासा- पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी मा. परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक श्री संतोष खाडे यांनी काही दिवसापुर्वीच नेवासा पोलीस ठाणे हददीत बेकायदेशीरपणे डॉल्बी साऊंड वाजवीणा-या विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्याचे जाहीर केले होते. त्याअनुषांगाने दिंनाक २०/०५/२०२५ रोजी निसर्ग लॉन्स देवगड फाटा येथे सावकार डीजे नावाने डॉल्बी साऊंड तसेच आराध्या लॉन्स नेवासा येथे संघर्ष डी.जे नावाचे डॉल्बी साऊंड कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी न घेता विनापरवाना बेकादीरपणे कर्कश आवाज करुन मा. न्यायालयाच्या तसेच शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून सुरु असल्याचे आढळुन आल्याने सदरचे डी. जे साऊंड पोलीस ठाणेस आणुन यातील आरोपी नामे १. अमोल अण्णा थोरात रा. कोलगेट चौक वाळुंज एम.आय.डी. सी छ. संभाजीनगर याचे विरोधात नेवासा पोलीस ठाणे गु.रं.नं ५०८/२०२५ भा.न्या. सं कलम २२३ तसेच महा. पोलीस अधिनीयम कलम ३३/१३५ अन्वये व आरोपी नामे १. कबीर हकीम पठाण, २. चांद रज्जाक शेख दोन्ही रा. मानोरी ता. राहुरी जि. अहिल्यानगर यांचे विरोधात नेवासा पोलीस ठाणे गु.रं.नं ५०९/२०२५ भा. न्या. सं कलम २२३ तसेच महा. पोलीस अधिनीयम कलम ३३/१३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला

डॉल्बी

असुन सदरची कार्यवाही मा. परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक सो श्री संतोष खाडे, पोउपनि विकास पाटील, पोहवा अजय साठे, पोशी करंजकर, पोशी वैद्य, पोशी बोडके, पोशी जाधव, पोशी तांबे पुढील तपास मा. पोलीस अधिक्षक सो श्री राकेश ओला, मा. अप्पर पोलीस अधिक्षक सो अहिल्यानगर श्री. प्रशांत खैरे, मा. अप्पर पोलीस अधिक्षक – सो श्रीरामपुर श्री वैभव कलुबर्मे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो श्री सुनिल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे. मा. परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक सो श्री संतोष खाडे यांनी आव्हाण केलें आहे की नेवासा पोलीस ठाणे हददीत कोणीही विनापरवाना, बेकायदीरपणे डी. जे साऊंड लावु नये अन्याथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल

डॉल्बी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

डॉल्बी
डॉल्बी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

डॉल्बी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *