ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
गुणपत्रिका

नेवासा- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेच्या गुणपत्रिका वितरणाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यंदाचा निकाल २७ मे २०२५ रोजी ऑनलाईन जाहीर झाल्यानंतर, आता प्रत्यक्ष गुणपत्रिका मिळण्याची प्रतीक्षा संपली आहे. सर्व माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि तपशिलवार गुण दर्शविणारे साहित्य उपलब्ध करून दिले जाईल. यानंतर, संबंधित माध्यमिक शाळांनी कोणत्याही परिस्थितीत विलंब न करता, सोमवार, २६ जून २०२५ रोजी दुपारी ३ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिकांचे वाटप सुरू करावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

गुणपत्रिका
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुणपत्रिका
गुणपत्रिका

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुणपत्रिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *