नेवासा – पोलीस ठाणे नेवासा आवारात लावण्यात आलेले गुन्ह्यातील व बिनधनी ( बेवारस ) वाहने हे आज दिनांक. 23/05/2025 रोजी सदर वाहनांचे कागदपत्रे पाहून व शहानिशा करून मूळ मालकांच्या ताब्यात देनेचा उपक्रम आज रोजी संपन्न झाला आहे. यामध्ये एकूण 46 वाहने मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. अजूनही काही वाहने पोलीस स्टेशन आवारात असून मूळ मालकांनी कागदपत्रे सादर करून आपले वाहन ताब्यात घेण्याबाबत आव्हान करण्यात आले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.