ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
नेवासा

नेवासा –आगार हे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या ग्रँथराज ज्ञानेश्वरिचे रचनास्थन असलेले वर्दळीचे ठिकाण आहे.परंतु नेवासा बस स्थानक व नेवासा आगारात असलेल्या नादुरुस्त व जुन्या बस,अपुरी चालक-वाहक संख्या, अनियमितपणा,विविध सुविधांचा अभाव या समस्यांमुळे प्रवासी जनता व चालक –वाहक यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन भविष्यात या आगराची प्रवासी संख्या घटण्यावर होणार आहे.तरी महोदय आपण नेवासा तालुक्यातील प्रवासी, भाविक – जनता व चालक – वाहकांच्या भावना लक्षात घेऊन नेवासा आगार व बस स्थानकात खालील सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात ही विनंती.

नेवासा


१)चालक ७
वाहक ७
कमी आहेत त्यांची तत्काळ नव्याने नेमणूक व्हावी.
२)चालक ७८
वाहक ७४
सध्या उपस्थिती आहे
३)कमीत कमी १० बसेसची गरज आहे.
४) श्री क्षेत्रदेवगड –पंढरपूर ही पूर्वी नियमित चालू असलेली व सध्या बंद असलेली बस नेवासा तालुक्यातून एक टायमिंग परमनंट चालू करणे.
५) नेवासा आगारात स्क्रू चेंज संभाजीनगर शिर्डी 12 बस
परळी त्र्यंबक 4 बस

नेवासा


एकूण 16 बस मेंटनस साठी आगारात येत असल्याने बहुसंख्य प्रवाशी आगारात येतात त्यांच्या टॉयलेट बाथरूम व पिण्याच्या पाण्याची गैरसोय असल्याची तक्रारी प्रवाशां बांधव करत आहे त्यावर परमनंट काम करणे अथवा अधिकृत कॅटीन साठी परवाना देणे जेणेकरून सर्व प्रवाशी बांधवांची होणारी गेरसोय टळेल.
६) आगारात ज्या प्रकारे वॉचमन नेमणूक आहे त्याचप्रमाणे बस स्टँडवर महिला प्रवाशांच्य सुरक्षित ते साठी वॉचमन नेमणूक करावी .
आपले आगार उत्पन्ना च्या बाबता कायम अग्रेसर आहे .
यापूर्वी देखील मी आपणास वरील मागण्यांसाठी वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत, त्यामुळे यातील सर्व मागण्या त्वरित मान्य करण्यात येऊन नवीन “किमान १० बस नेवासा आगाराला देण्यात याव्यात अन्यथा या मागणीसाठी आम्ही प्रवासी भाविक जनता यांना बरोबर घेऊन सोमवार दि.१६ जुन २०२५ रोजी नेवासा बस स्थानक बंद आंदोलन छेडणार आहोत.याची कृपया आपण नोंद घ्यावी ही विनंती.

नेवासा
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

नेवासा
नेवासा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

नेवासा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *