नेवासा – इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी आयटीआर -१ पासून आयटीआर-७ पर्यंत सर्व सात इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म्स जारी केले आहेत. याशिवाय Income Tax Department Zo ITR-V फॉर्म देखील जारी केला आहे. याशिवाय आयकर विभागाने आणखी एक नवा फॉर्म जारी केला आहे. आयटीआर-यू हा नवा फॉर्म १९ मे रोजी जारी करण्यात आला. या फॉर्मद्वारे आयकर भरणा करणाऱ्यांना गेल्या ४८ महिन्यांचे ITR फाइल करण्याची मुभा मिळेल. या फॉर्मद्वारे आयटीआर मध्ये सुधारणाही करता येतील. नव्या वित्त कायद्याअंतर्गत ही नवी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जर तुम्ही आयकर रिटर्न सादर केले नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड ने ३१ जुलै, २०२५ रोजी अथवा त्यापूर्वी आयटीआर सादर करण्याची मुदत वाढवून दिली आहे. साहजिकच आहे यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. २.०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी किंवा असेसमेंट इयर २०२५-२६ (२०२५-२६) साठी रिटर्न सादर करण्याची मुदत वाढवून १५ सप्टेंबर २०२५ करण्याचा निर्णय घेतला आहे


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.