ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
पुरस्कार

नेवासे – राहुरी तालुक्यातील पिंपळगाव ग्रामपंचायतीतर्फे ग्रामस्तरावर दिला जाणारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार महिला पोलीस कर्मचारी अर्चना बाचकर – नानोर यांच्यासह रुकसाना शेख यांना प्रदान करण्यात आला.
सध्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्ताने पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्कार देण्यात आले. यामध्ये महिला पोलीस कर्मचारी अर्चना बाचकर व रूकसाना शेख यांना हा पुरस्कार सरपंच शिवाजी जाधव व उपसरपंच सुनिता जाधव तसेच ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी यांच्या उपस्थित देण्यात आला.

पुरस्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र देवून सन्मान करण्यात आला.
यावेळी ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या पुरस्कारकर्त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


पुरस्काराने काम करण्यास आणखी ऊर्जा!
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मला पुरस्कार मिळाल्याने दैनंदिन जीवनात काम करण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याचे अर्चना बाचकर- नानोर यांनी सांगितले

पुरस्कार
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पुरस्कार
पुरस्कार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पुरस्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *