केंद्रीय कृषिमंत्री माननीय श्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या संकल्पनेतून विकसित कृषी संकल्प अभियान कार्यक्रम अंतर्गत आज दिनांक 4 जून 2025 रोजी तालुका नगर येथील मौजे निंबळक, इसलक व खारे कर्जुने या ठिकाणी शेतकऱ्यांना तुर, मुग उडीद या पिकांविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना मुक्त गोठा व जनावरातील रोग निर्मूलन विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी कृषी विज्ञान केंद्र दहिगाव ने येथील श्री. नारायण निबे, विषय विशेषज्ञ (कृषि विद्या) श्री. सचिन बडधे विषय विशेषज्ञ (कृषि विस्तार) डॉ. चंद्रशेखर गवळी विषय विशेषज्ञ (पशु विज्ञान)
श्री. प्रकाश बहिरट
कार्यक्रम सहाय्यक (प्रयोगशाळा) तसेच जेऊरच्या मंडळ कृषी अधिकारी श्रीमती घोरपडे मॅडम, कृषी पर्यवेक्षक श्री विजय सोमवंशी, सहाय्यक कृषी अधिकारी श्री चैतन्य बडवे व आत्मा चे सहाय्यक तंत्र व्यवस्थापन श्री उमेश डोईफोडे उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.