नेवासा | श्री नाथाभाऊ शिंदे पाटील – तालुक्यातील भानसहिवरे येथील सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्था २१जून २०२५ आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेशराव बेल्हेकर व संचालिका डॉ. रंजनाताई बेल्हेकर, संचालक अभिषेक दादा बेल्हेकर यांच्या उपस्थित पार पडला.
यावेळी संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ.अरुण इंगळे, डेप्युटी डायरेक्टर /पॉली टेक्निक कॉलेजचे प्राचार्य हेमंत आहिरे, बी.सी.ए.कॉलेजचे प्राचार्य रोहन कांडेकर,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुरबटमट सर, पी.व्ही.बेल्हेकर आयुर्वेद कॉलेज चे प्राचार्य डॉ.भालसिंग,संस्थेचे ऑफिस सुप्रीटेंडत शिवनारायन वाघे ,ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री. सुबोध हिवराळे,ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल व ज्यु. कॉलेजचे प्राचार्य काकासाहेब वाल्हेकर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य श्री.वाळुंजकर सर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या स्वाती वाघे, एम.बी.ए.कॉलेजचे प्रा.अजित तांबे,प्रा..मनोज माने, तसेच उपप्राचार्य अमोल विघे, विभाग प्रमुख संगीता हापसे, विभाग प्रमुख नानासाहेब गायकवाड, श्री.राहुल बनसोडे तसेच सर्व कॉलेजचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे युवा नेतृत्व संचालक अभिषेकदादा बेल्हेकर यांनी आपल्या भाषणातून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्व पटवून देत आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी योगाचे व नियमित प्राणायाम करण्याचे फायदे देखील सांगितले. तसेच कॅम्पस डायरेक्टर डॉ. अरुण इंगळे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सर्व विद्यार्थ्यांनी योग दिनानिमित्त योगाचे विविध प्रकार सादर केले.
कार्यक्रमासाठीडॉ.बनसोडे मॅडम, डॉ.तन्वी उगले,मयुरी निपुंगे, रवींद्र आदमाने, शोएब पठाण,रमेश राठोड, गणेश अंबाडे, योगेश मनाळ, मिलिंद देशमुख दत्ता पाटील,बापूसाहेब नवथर,, शुभांगी पंडित, तसेच सर्व कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचरी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन प्रा. अमोल विघे यांनी केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.