ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
दिंडी

सोनई –नेवासा तालुक्यातील विविध गावा मधून आषाढी एकादशीनिमित्त पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटी साठी निघालेल्या पायी दिंडी सोहळ्याना युवा नेते उदयन गडाख यांनी दिंडी मार्गावर भेटी देऊन दिंडीतील महाराज,विणेकरी,वारकरी यांचे स्वागत केले. याप्रसंगी बोलतांना उदयन गडाख म्हणाले वारीमध्ये वारकरी सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपतात.
दैनंदिन जीवनातून उसंत घेत आपला गाव,आपला परिसर सुखी रहावा यासाठी वारकरी पांडुरंगाच्या चटणी भक्तिभावाने लिन होतात.

दिंडी

दिंडी सोहळा ही महाराष्ट्राची ओळख आहे. याप्रसंगी कारेगाव,नेवासा बु,पानेगाव,लोहोगाव, माका,गोंडेगाव, उस्थळ दुमाला, भेंडा,भानसहिवरे, शिंगवेतुकाई,पिचडगाव,सजलपूर, घोडेगाव,म्हसले,शनी शिंगणापूर, चांदा, नेवासा मध्यमेश्वर, हिंगोणी, गोमळवाडी या दिड्यांना भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधत स्वागत केले.व दिंडी मार्गावरील वारकऱ्यांच्या सेवेसाठी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सदैव तत्पर असल्याचे सांगितले..

दिंडी
दिंडी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दिंडी
दिंडी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दिंडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *