ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
डंपर

नेवासा : नेवासा बुद्रुकच्या माकोटा परिसरातून १० जून रोजी बेकायदेशीर माती वाहतूक करताना महसूल विभागाने पकडलेला ४ लाख किमतीचा डंपर तिघांनी बांधकाम विभागाच्या आवारातून पळवून नेल्याप्रकरणी नेवासे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डंपर

याबाबत तहसीलदार डॉ. संजय बिराजदार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, सोनईचे मंडलाधिकारी प्रशांत कांबळे यांनी १० जूनला दुपारी १च्या सुमारास नेवासा बुद्रुक शिव-ारातील माकोटा भागात बेकायदेशीर माती वाहतूक करताना डंपर (एमएच १६ एई ४७७०) पकडला तहसीलदारांच्या निवासस्थानाजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात हा डंपर लावलेला होता. ५ जुलै रोजी दुपारी १२.५०च्या सुमारास आवारातून विश्वास रोहिदास पटारे (रा. धामोरी, ता. नेवासा) याने व अन्य दोघे या तिघांनी हा डंपर विनापरवाना व चलन न भरता महसूलच्या ताब्यातून चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी विश्वास पटारेसह २ अन-होता. ोळखी अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

newasa news online
डंपर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

डंपर
डंपर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

डंपर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *