आज नेवासा शहरात कामिका एकादशी निम्मित श्री ज्ञानेश्वर मंदिर येथे भाविकांची अफाट गर्दी झाली होती.या वेळी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ जी घार्गे साहेब यांनी भेट देऊन श्री ज्ञानेश्वर माऊलीचे दर्शन घेतले यावेळी विश्वसत मंडळ यांनी त्यांचा सन्मान केला, त्या नंतर त्यांनी नेवासा शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज भगवान मंदिरास भेट दिली व दर्शन घेतले,या वेळी मंदिराचे मनमोहक कोरीव काम पाहून साहेबांना ही मंदिराच्या सुबक कामाचा फोटो घेतला. यावेळी मंदिर ट्रस्टच्या वतीने व उत्सव समितीच्या वतीने साहेबांचा सन्मान करण्यात आला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.