ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
गडाख

सोनई –संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी नेवासा येथील पैस खांबाला टेकून अवघ्या जगाला बोधप्रद असलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहला. पैस खांब मंदिरात कमिका एकादशी निमित्त सोम दि 21 जुलै 2025 रोजी लाखो वारकरी दर्शनासाठी आले होते. सालाबादप्रमाणे माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या वतीने आलेल्या वारकरी बंधू भगिनींना फराळ वाटप करण्यात आले.

गडाख


फराळ वाटपाचा शुभारंभ ज्ञानेश्वर
देवस्थानचे ह भ प देवीदास महाराज म्हस्के,माजी आ पांडुरंग अभंग,नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, देवस्थानचे विश्वस्त विश्वासराव गडाख,मुळाचे चेअरमन नानासाहेब तुवर,माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव जगताप,नगरसेवक अंबादास इरले, जितेंद्र कु-हे,रणजित सोनवणे,कैलास जाधव, रंगनाथ जंगले, निलेश पाटील,बाळासाहेब बनकर,संजय थोरात, आशिष कावरे,गणेश कोरेकर,नारायण लोखंडे, बाबासाहेब मोरे,राजेंद्र सानप,कैलास काळे मच्छिंद्र कडू, राजू कडू,अनिल परभणे, पिंटू परदेशी,प्रशांत डावखर,भानाभाऊ चौधरी,ज्ञानेश्वर आहेर आदींच्या उपस्थितीत करण्यात आला.
खिचडी वाटपासाठी शंकरराव गडाख मित्रमंडळाचे कार्यकर्ते व कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

गडाख
गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गडाख
गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गडाख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *