नेवासा – लोकनेते स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील पतसंस्थेच्या वतीने कामिका एकादशी निमित्त येणाऱ्या भाविक भक्तांसाठी पतसंस्थेच्या वतीने केळी व पिण्याचे पाण्याचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन श्री नंदकुमार पाटील साहेब व्हॉ.चेअरमन महंमदभाई शेख पंचायत समितीचे सभापती श्री किशोर भाऊ जोजार मुकिंदपुरचे सरपंच श्री दादासाहेब निपुंगे माजी उपनगराध्यक्ष श्री लक्ष्मणराव जगताप मुळा कारखाना संचालक श्री नारायणराव लोखंडे , श्री.कृष्णा डहाळे , श्री.विजुभाऊ कावरे , नगरसेवक अंबादास इरले, मा.ग्रामपंचायत सदस्य श्री मिलिंद नागे, श्री.अरुण नजन,पतसंस्थेचे संचालक पत्रकार श्री विजू शेठ गांधी, डॉक्टर श्री.भाऊसाहेब घुले, श्री.बजरंग शेठ इरले,श्री.मच्छिंद्र जामदार, श्री.कैलास बोरुडे, श्री.राम कदम, श्री.अण्णासाहेब जाधव, ॲड.अभिजीत पाटील ,मॅनेजर लक्ष्मण नाबदे, अंकुश धनक, व सर्व कर्मचारी व कलेक्शन प्रतिनिधी उपस्थित होते


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.