ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
बच्चुभाऊ कडू

नेवासा – प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चुभाऊ कडू यांनी विधानसभेच्या बाहेर शेतकरी व दिव्यांगणा न्याय मिळण्यासाठी छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड येथून आंदोलनाचा शड्डू ठोकून प्रारंभ केला आहे. शेतकरी आणि दिव्यांग यांच्या मागण्या रस्त्यावरील लढाई लढण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या संपूर्ण टीमला कार्यरत करून छत्रपती शिवरायांचे विश्वासू मावळे संताजी धनाजी पुरस्कार देऊन पुन्हा कार्य केले आहे. राजकारणात पराभव थांबू शकत नाही लढण्याची धमक लागते असं सांगत महाराष्ट्र पिंजून काढलाय

बच्चुभाऊ कडू

या शेतकऱ्यांची धडाडणारी तोफ प्रहार जनशक्ती पक्षाची संस्थापक बच्चुभाऊ यांनी अहिल्या नगर जिल्ह्यातील नेवासा तालुका गळनिंब येथे सभेचा हुं कार करण्याचे ठरवून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातबारा कोरा व हातबल झालेला शेतकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी सभेचे आयोजन नेवासा तालुक्यातील गळनिंब येथे गुरुवार दिनांक 24 सायंकाळी 7:30 वाजता केलेले आहे या सभेसाठी जास्तीत जास्त शेतकरी दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहावे असे आव्हान आहिल्या नगर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे, युवा जिल्हाध्यक्ष एडवोकेट पांडुरंग औताडे, संपर्कप्रमुख बाळासाहेब खर्जुले, संघटक जालिंदर आरगडे, शेतकरी आर्मी प्रमुख रघुनाथ आरगडे, मधुकर शिंदे, तालुकाप्रमुख अनिल विधाटे, युवा जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाखरे, अरविंद आरगडे, पांडुरंग नवले राजेंद्र कळस्कर आदिनाथ कडू, दिलीपराव मते व गळनिंब ग्रामस्थांच्या वतीने सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बच्चुभाऊ कडू
बच्चुभाऊ कडू

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बच्चुभाऊ कडू
बच्चुभाऊ कडू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बच्चुभाऊ कडू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *