ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
विठ्ठलराव लंघे

नेवासा – मौजे रांजणगाव देवी येथे सिद्धेश्वर मंदिर येथे प्लेविन बसवणे दहा लक्ष रुपये तसेच पेहरे वस्ती ते गणपती मंदिर शाळेपर्यंत रस्ता करणे दहा लक्ष रुपये कामाचा शुभारंभ एकूण २० लक्ष रुपये कामाचा शुभारंभ आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे बोलताना म्हणाले की मी नेहमी सांगतो की हात दाखवा व गाडी थांबवा असा मी आमदार असून मी तुमच्या मधलाच आहे असे आमदार लंघे बोलताना म्हणाले.

ते पुढे बोलताना म्हणाली ती की माझ्या गाडीला सवय लागली आहे की हात दिसला की गाडी थांबते परंतु समाजाच आपण काहीतरी देणं लागतो हीच भावना मनात ठेवून आपल्याला पुढील काळामध्ये काम करायच असल्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी बोलताना सांगितले .

विठ्ठलराव लंघे

लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर जात धर्म बाजूला ठेवून आपल्याला समाजासाठी काम करायचे असल्याची भावना नेहमी मी मनात ठेवूत मी काम करतो स्वर्गीय वकील अण्णांच्या नंतर 42 वर्षानंतर या तालुक्यातील मायबाप जनतेने आम्हाला व आमच्या कुटुंबीयाला आमदार पदाचा मान दिला आणि हेच नाव उज्वल ठेवण्यासाठी आपल्याला तालुक्यामध्ये भरीव असे काम करायचं असल्याचे आमदार लंघेंनी बोलताना सांगितले.

तसेच त्यांनी यावेळी बोलताना लाडक्या बहिणीची ही त्यांनी मनापासून आभार मानले. ते म्हणाले की लाडक्या बहिणी मुळेच मी आमदार पदी आज विराजमान झालो आहे त्यात लाडक्या दाजींचा ही मोठा समावेश असल्याचे बोलताना सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ह.भ.प पेहरे महाराज हे होते.

विठ्ठलराव लंघे

या कार्यक्रम प्रसंगी अंकुशराव काळे, एडवोकेट विश्वास काळे, प्रमोद सरपंच, जालिंदर वाघचौरे, संजय लंघे, विवेक लंघे अशोक लंघे , सुनील वाघमारे ,सचिन लंघे , मच्छिंद्र मुगसे,हरिभाऊ कापसे ,बबन जावळे, नितीन कापसे ,गणेश कापसे, तुषार शिंदे बाळासाहेब चावरे, किरण कापसे किशोर वाकचौरे, भाऊराव वाकचौरे ,देविदास पटारे, भाऊराव जावळे ,भाऊराव चौधरी, राम जावळे, संभाजी कणगरे ,राजू शिरसाठ, पांडुरंग पेहेरे ,शिवाजी जावळे, विकास चौरे सिद्धेश्वर भजनी मंडळ रांजणगाव, तसेच महिला बचत गटाच्या वतीने संगीत वाळुंजकर
अलका पाठक,अश्विनी चौधरी, काजल अल्हाट,आसराबाई लोखंडे,मनीषा कुराडे,विमल जावळे ,सुनिता चौधरी,लता पाठक,स्वाती चौधरी,वैशाली चौधरी,वच्‍छलाबाई देऊतकर, सविता वाळुंजकर,संगीता शिंदे,लतिफा सय्यद,निर्मला पेहेरे ,शोभा चव्हाण अति ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विठ्ठलराव लंघे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

विठ्ठलराव लंघे
विठ्ठलराव लंघे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

विठ्ठलराव लंघे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *