नेवासा : नेवासा तालुक्यातील जागृत देवस्थान आणि प्रख्यात श्री क्षेत्र बेलपिंपळगाव येथे श्रावण महिन्यात रोकडोबा हनुमान मंदिर येथे दिवे लावले जातात. आमदार पत्नी रत्नमालाताई लंघे यांनी देखील विठ्ठल राव लंघे पाटील आमदार व्हावे असा नवस केला होता. 51 लिटर तेल दिव्या साठी नवस केला होता. त्याची पूर्तता करण्यासाठी श्रावण महिन्यातील पहिला शनिवार रोजी आज त्यांनी मंदिरात येऊन दिवा लावला. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

त्यांच्या सोबत भारतीताई बेद्रे आणि हापसे ताई, आमदार यांचे स्वीय सहाय्यक महेश गायकवाड, जनसंपर्क असणारे गणेश चौगुले सर, आदी उपस्तित होते.
देवस्थान ट्रस्ट वतीने सोनार मामा संतोष माळवे, ट्रस्ट अध्यक्ष संजय शिंदे, सचिव नानासाहेब गटकळ, गंगाधर चौगुले, ऍड गणेश गारुळे, राहुल शिंदे, महेश शेरकर, चंद्रकांत सरोदे, वसंतराव कांगुणे, संकेत शिंदे, गजानन मुंडलिक, श्रीकांत शिंदे, भारत चौगुले, दिलीपराव लंघे, सुदाम लंघे, आदी उपस्तित होते.
मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्तित होत्या.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.