नेवासा- तेल वितरण करणाऱ्या कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या १९ किलो एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर ३३.५० रुपयांची घट केली आहे. हे सुधारित दर गुरुवारपासून, म्हणजेच १ ऑगस्टपासून अंमलात आले आहेत. या किंमत कपातीमुळे देशातील व्यावसायिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. १ ऑगस्टपासून हे नवे दर लागू झाले असून, हे दर केवळ एका महिन्यासाठी लागू असणार आहेत. येत्या सप्टेंबरमध्ये पुन्हा नव्या दरांची घोषणा करण्यात येईल. यापूर्वी १ जुलै. २०२५ रोजीही व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात ५८.५० रुपयांची घट करण्यात आली होती.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.