नेवासा | नाथाभाऊ शिंदे पाटील – सध्या महाराष्ट्रामध्ये शेत व शिवपानंद रस्त्याबद्दल शेतकऱ्यांच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेले आहेत या समस्या पिढ्यानपिढ्या कोर्टात तहसील कार्यालयात शेतकरी चकरा मारून हैराण झालेले आहेत यासाठी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद चळवळीची निर्मिती नारायणगव्हाण तालुका पारनेर येथील श्री शरदराव पवळे यांनी उभारले आहे त्यासाठी नेवासा तालुक्यातील श्री नाथाभाऊ शिंदे पाटील यांनी अधिकाधिक जनजागृती करून महाराष्ट्र राज्य शेत व शिव पानंद रस्ता चळवळीला बळकटी दिलेली आहे. शेत व शिव रस्त्याबद्दल मंत्रालयांमध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा चर्चा झाली आहे
त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शेत व शिव पानंद रस्त्यासाठी लवकरच बळीराजा समग्र योजना असा शासकीय निर्णय जीआर काढावयाचा आहे असे घोषित केले त्यासाठी त्यांनी एक आराखडा समिती गठीत केलेली आहे त्या समितीमध्ये विधानसभेचे विधानसभा सदस्य 16 व प्रशासकीय अधिकारी सात असे मिळून एकूण 23 व्यक्तींची समिती शासन निर्णय जीआर साठी आराखडा करून अहवाल सादर करण्यासाठी नियुक्त केली आहे सदर समितीने एक महिन्यात अहवाल सादर करावयाचा आहे म्हणजे एक ऑगस्ट 2025 रोजी निघालेल्या पत्रानुसार एक सप्टेंबर 2025 रोजी अहवाल सादर करावयाचा आहे सदर अहवाल हा हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर येथे मंत्रिमंडळासमोर व विधिमंडळासमोर प्रश्न पटलावर येणार आहे

त्यातूनच” _बळीराजा शेत रस्ता शिव रस्ता पानंद रस्ता बळीराजा समग्र मजबुतीकरण योजना 2025 असे नामकरण करून शासन निर्णय Government Resolution पारित करावयाचा आहे
या शासन निर्णयांमध्ये पुढील मागण्या समाविष्ट व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य शेत व शिव पानंद रस्ता चळवळीचे उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे पाटील नेवासेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महसूल मंत्री नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आमदार श्री विठ्ठल रावलंगे पाटील नेवासा विधानसभा मतदारसंघ औसा मतदार संघाचे आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांना उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब यांना ई-मेल द्वारे निवेदन पाठविलेले आहे या निवेदनावर श्री सागर सोनटक्के नेवासा बुद्रुक श्री राजेंद्र पोतदार नेवासा बाळासाहेब थोरात माका एडवोकेट महेश जामदार नेवासा प्रशांत चौधरी रांजणगाव कानिफनाथ कदम खुणेगाव मतीन खान पठाण नेवासा राजेंद्र गरड कुकाना सोमा माकोणे राम पवार आधी चळवळीचा कार्यकर्त्यांच्या व शेतकऱ्यांच्या सह्या आहेत मागण्या पुढील प्रमाणे.

. शेत रस्ता शासन निर्णय यासाठी
. =:ठळक मागण्या:=
- शेत व शिव पानंद रस्ता चळवळीच्या २२ मागण्यांचे नवीन शासन निर्णयात समावेश करणे बाबत
1️⃣ पारनेर तालुका हायकोर्ट याचिकेच्या धर्तीवर मागेल त्याला शेतरस्ता
➡️ मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर उच्च न्यायालयाने दिलेल्या( २०२३ रिट पिटीशन याचिका क्रमांक ३४केस क्रमांक ८२४७)( सोबत जोडल्याप्रमाणे )आदेशानुसार, रस्ता मागणी अर्ज दिल्यानंतर,तहसीलदारांनी ६० दिवसांच्या आत शेतरस्ता खुला करून हद्द निश्चित करावी. यासाठी सर्व तहसील कार्यालयांना सूचना द्याव्यात, म्हणजेच शेतकऱ्यांना वेळीच न्याय मिळेल.
2️⃣ तहसीलदार आणि मंडळ अधिकाऱ्यांना शेत रस्ता मंजूर करणे कामीअधिक अधिकार मिळावेत
➡️ शेतरस्ते खुले करताना तहसीलदार आणि मंडळ अधिकाऱ्यांना पोलिस संरक्षणासह स्वतंत्र अधिकार द्यावेत, जेणेकरून अडथळ्यांशिवाय रस्ते मोकळे होतील.
3️⃣ प्रत्येक तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयात “शेतरस्ता समस्या निवारण जनन्याय दिन” सुरू करावा
➡️ दर महिन्याला एक ठराविक दिवस फक्त शेतरस्ता समस्या प्रकरणांवर चर्चा आणि निर्णय घेण्यासाठी राखीव ठेवावा, जेणेकरून प्रकरणे लवकर निकाली निघतील.
4️⃣ वहीवाटीच्या शेतरस्त्यांना गाव नकाशावर दाखल करावे
➡️ शेतात ज्या रस्त्यांचा अनेक वर्षे उपयोग होत आहे (वहीवाटीचे रस्ते), ते अधिकृत गाव नकाशात दाखल करावेत, म्हणजे ते कायमस्वरूपी रहातील.

5️⃣ प्रत्येक गट नंबर. साठी एक शेतरस्ता असावा
➡️ शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी एक तरी अधिकृत रस्ता असावा, जेणेकरून कोणालाही अडचण येणार नाही.
6️⃣ गाव नकाशात शेतरस्त्यांची लांबी आणि रुंदी नमूद करावी
➡️ गाव नकाशावर शेतरस्त्यांचे मोजमाप (लांबी-रुंदी) नमूद करून अधिकृत क…
[8:05 AM, 8/5/2025] +91 97654 54699: पाचेगाव फाटा येथील कृषी सेवा केंद्रातून रोख रक्कम चोरीस
नेवासा-नेवासा श्रीरामपूर राज्य’ मार्गावरील पाचेगाव फाट्याजवळ सानवी कृषी केंद्रात रविवार ३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून आता मध्ये प्रवेश करीत टेबलच्या कप्प्यातून पैसे चोरून नेले.
याबाबत नचिकेत दिलीप कुलकर्णी (वय ३२) रा. विवेकानंदनगर नेवासा खुर्द यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, ३ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजणचे सुमारास मी माझे दुकानचे ड्रॉव्हरमध्ये १२ हजार ७०० रुपये ठेवून मौ दुकान बंद करून घरी निघून
गेलो. त्यानंतर ४ ऑगस्ट रोजी सकाळी८:१५ वाजणेचे सुमारास मी दुकानावर गेलो असता मला माझे दुकानचे अर्धवट शटर उघडे दिसले व शटरचे कोयंडे तुटलेले दिसले. दुकानातील काउंटरमधील ड्रॉव्हर उघडून पाहीले असता मी ठेवलेले पैसे मला दिसले नाही. कृषी सेवा केंद्रावर सीसी कॅमेरे असून त्या कॅमेऱ्यात अज्ञात चोरटे कैद झाले आहेत.
एक वर्षापूर्वी याच दुकानाच्या कामासाठी पत्रे व लोखंडी स्टील आणून टाकले होते. ते देखील चोरीला गेले होते. त्यात ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरी गेले होते. त्याचा तपास आज तंगायद लागला नाही तोच पुन्हा या दुकानात चोरी झाल्याने पोलिसांना चोरांनी एक प्रकारे आव्हान दिल्याचे बोलले जाते. या रस्त्यावर असणाऱ्या व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

