नेवासा- श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती सालाबाद प्रमाणे पाचव्या वर्षी दहीहंडी करत आहे यावेळी रामगिरी महाराज शनिवारी संध्याकाळी साडेसातच्या वेळी येणार आहेत तरी सर्व भक्त मंडळींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे. ज्ञानेश्वर महाराजांचे साडेसातशे जयंतीनिमित्त व दहीहंडी नेवासा उत्सव नेवासा यानिमित्त सर्व तालुक्यातील जनतेला विनंती आहे की आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

