ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
आरोपी


गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे दि. ११रोजी येथील सुहास अनिल जाधव या युवकावर पाच जणांच्या टोळक्याने चाकु, खंजीर, लोखंडी राॅड, दगड यांच्या साहाय्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. संबंधित आरोपींवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं. २९७/२०२५ बिएन एस चे कलम १०९(१), ११८(२), १२५(अ), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०,३५१(२) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस

त्या अनुषंगाने तपासी अधिकारी होउ उपनिरीक्षक सुरुज मेढे यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करत आपल्या सहकाऱ्या सोबत सदर गुन्ह्यातील आरोपी प्रताप यलप्पा फुलमाळी(वय.३०), गुलाब सादिक फुलमाळी(वय.२४), गौरव राजेंद्र चौधरी(वय.२०), विनायक दिपक खोजे(वय.३०)सर्व राहणार घोडेगाव यांना दि. १९ रोजी गुप्त माहिती च्या आधारे गुन्ह्यातील सर्व आरोपींना मिरी ता. पाथर्डी येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांना नेवासा येथील कोर्टात हजर केले असता अधिक तपासा कामी दि. २५ पर्यंत पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे.

पोलीस
पोलीस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोलीस
पोलीस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोलीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *