आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: crime news

उद्धव महाराज मंडलिक

सोनईच्या सामाजिक जडणघडणीत योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव – ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर

माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत ‘सोनईरत्न पुरस्कार 2026′ वितरण. सोनई : सोनईसह परिसराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक जीवनात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने…

होम मिनिस्टर

कुकाण्यात ‘होम मिनिस्टर – सोहळा स्त्री सन्मानाचा’ उत्साहात संपन्न….

इलेक्ट्रिक स्कूटीसह आकर्षक बक्षिसांची लयलूट; महिलांचा उत्स्फूर्त सहभागकुकाणा : शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या संकल्पनेतून कुकाणा येथे ‘होम मिनिस्टर – सोहळा स्त्री सन्मानाचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन…

घरफोडी

नेवासा पोलिसांची मोठी कारवाई! कदम वस्तीवर घरफोडी करणारा आरोपी नाशिकमधून जेरबंद

नेवासा पोलिसांनी उघडकीस आणल्या तीन घरफोड्या; श्रीरामपूर आणि नाशिक जिल्ह्यातही गुन्हे दाखल असल्याची माहिती नेवासा – नेवासा शहरातील उस्थळ रोड परिसरात घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण…

आरोपी

धनगरवाडीतील पोस्को गुन्ह्याचा तपास रखडला; आरोपी अद्याप मोकाट? गुन्हा दाखल होऊन दहा दिवस उलटले;पिडीत मुलीला न्याय मिळणार का ? पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

घोडेगाव : धनगरवाडी, सोनई येथील दोन अल्पवयीन मुली व दोन अल्पवयीन मुलांविरोधात सोनई पोलिस ठाण्यात १० ऑगस्ट रोजी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतरही संबंधित आरोपी पोलिसांच्या हाती लागले नसल्याची माहिती…

गुन्हा

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

घोडेगाव —माहेरहून १० लाख रुपये आणावेत, यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून मारहाणीची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह १६ जणांविरुद्ध सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत प्रतिभा महेश दरंदले…

होम मिनिस्टर

कामिका एकादशीला ‘पैस’ खांबाच्या चरणी लाखो भाविक लीन!‘ज्ञानोबा-माऊली’च्या गजरात नेवासे नगरी दुमदुमली!

नेवासा : “आनंदाचे डोही आनंद तरंग…” असा असीम भक्तिभाव उराशी बाळगून कामिका एकादशीनिमित्त तीर्थक्षेत्र नेवासा येथे लाखो भाविकांचा जनसागर लोटला. महावैष्णव संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या या पावन भूमीत…

गोमांस

गोमांस विक्री करणाऱ्या टोळीविरोधात नेवासा पोलिसांची मोठी कारवाई

नेवासा- दि.०७/०८/२०२६ रोजी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गोपनीय बातमी दारामार्फत खात्रीशिर माहिती मिळाली की नाईकवाडी मोहल्ला आयशा मज्जीत शेजारी नेवासा खुर्द येथे ईसम नामे आय्याज लालु चौधरी व अबु…

मारहाण

गुन्हेगारांना एलसीबीचा दणका,विविध प्रकारच्या ४४१ गुन्ह्यांचा छडा लावत अथवा कारवाया करून ७८६ आरोपींविरूध्द कारवाई .

नेवासा-जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) गेल्या तीन महिन्यांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. १ मे…

महिला बचत गट

भानसहिवरा येथे महिला बचत गटांचा भव्य मेळावा; ५० लाखांच्या सीआयएफ निधीचे धनादेश वितरित

नेवासा – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), तालुका व्यवस्थापन कक्ष आणि आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने परिस्मयला प्रभाग संघ, भानसहिवरा (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) यांच्या वार्षिक सर्वसाधारण…

गुन्हा

चांदा येथे किरकोळ कारणावरून परस्पर विरोधी गुन्हे दाखल

घोडेगाव — नेवासा तालुक्यातील चांदा येथे शेतातील काटे काढण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद होऊन मारहाणीची घटना घडली. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पहिल्या फिर्यादीनुसार, रेणुका…

error: Content is protected !!