ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
मदर तेरेसा

आज दिनांक-26 ऑगस्ट 2025 त्रिमूर्ती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे मदर तेरेसा यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपप्राचार्या बर्गे मॅडम प्रा.आरसुळे सर प्रा.आवारे सर प्रा. वैरागर सर प्रा. गायकवाड मॅडम प्रा. औटी मॅडम व विद्यार्थी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.
त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती खालील प्रमाणे.
त्यांचे मूळ नाव याअँजेझे गोंझा बोयाझ्यू (Anjezë Gonxhe Bojaxhiu) त्यांचा जन्म : २६ ऑगस्ट १९१०, स्कोप्जे (आजचे उत्तर मॅसिडोनिया)
त्यांना लहानपणापासूनच धार्मिक कार्याची आवड होती.

मदर तेरेसा


वयाच्या १८ व्या वर्षी त्या आयर्लंडमध्ये “लोरेटो” या धार्मिक संघात सामील झाल्या आणि नंतर भारतात आल्या.
१९५० मध्ये त्यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटी (Missionaries of Charity) या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे मुख्य कार्य गरीब, निराधार, आजारी, अपंग आणि कुष्ठरोग्यांची सेवा करणे हे आहे.
त्यांनी संपूर्ण आयुष्य कोलकात्यातील झोपडपट्ट्यांमध्ये राहून मानवतेसाठी सेवा केली.
साधे, शांत, प्रेमळ व नि:स्वार्थी जीवन हे त्यांचे वैशिष्ट्य होते
सन्मान आणि पुरस्कार
नोबेल शांतता पुरस्कार – १९७९
भारतरत्न – १९८०
पद्मश्री – १९६२
साधे, शांत, प्रेमळ व नि:स्वार्थी जीवन हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
मदर तेरेसा या “मानवतेची देवी” म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे आयुष्य दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी प्रेरणादायी आहे.

मदर तेरेसा
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मदर तेरेसा
मदर तेरेसा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मदर तेरेसा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *