नेवासा : जिल्हा परिषद शिक्षण विभाग आयोजित इस्रो थुंबा केरळ याठिकाणी जाणाऱ्या सहलीसाठी बेलपांढरी येथील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी जिज्ञासा संतोष जाधव हिची नेवासा तालुक्यातून इयत्ता सहावी मधून निवड झाली आहे.
तिच्या यशाबद्दल नेवासा तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,शिक्षण विस्तार अधिकारी मीरा केदार केंद्रप्रमुख बाळासाहेब काशिद,केंद्र मुख्याध्यापक कल्याण शिंदे, मुख्याध्यापक युवराज थोरात आणि सर्व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.