भेंडा – नेवासा तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या भेंडा बु ॥ विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी – किसनराव यादव तर उपाध्यक्ष पदी केशव महादेव गव्हाणे यांची बिनविरोध निवड .एक एक वर्ष रोटेशन पद्धतीने अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड ठरल्या प्रमाणे माजी अध्यक्ष – ॲड रविंद्र बलभिम गव्हाणे व माजी उपाध्यक्ष – राजेंद्र अंबादास फुलारी यांनी आपपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर आज दि . १० सप्टेबर रोजी सोसायटी कार्यालयात ११ वा निवडणूक निर्णय अधिकारी – योगेश नरसिंगपूरकर यांचे अध्यक्षते खाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष पदासाठी – किसनराव बाबुराव यादव व उपाध्यक्ष पदासाठी – केशव महादेव गव्हाणे यांचे पत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी योगेश नरसिंगपूरकर यांनी त्यांची बिनविरोध झाली असल्याचे जाहिर केले .

या निवडीसाठी भेंडा सोसायटी मार्गदर्शक माजी अध्यक्ष – लक्ष्मणराव शिंदे , माजी जि प सदस्य – दत्तुभाऊ काळे, नेवासा बाजार समिची माजी अध्यक्ष – डॉ शिवाजी शिंदे , नेवासा पं स माजी सभापती – तुकाराम मिसाळ, नागेबाबा देवस्थानचे अध्यक्ष – शिवाजी तागड,राष्ट्रवादीचे नेते – गणेशराव गव्हाणे माजी अध्यक्ष – नामदेव निकम, नामदेव शिंदे, देवेंद्र काळे, सोसायटीचे संचालक – आण्णासाहेब शिंदे, बाळासाहेब गव्हाणे, देवीदास गव्हाणे, जगन्नाथ साबळे, अशोक गव्हाणे, संदिप फुलारी, संतोष मिसाळ, बबनराव तागड, रमेशराव गोर्डे, विष्णू साबळे,ताराचंद मिसाळ, डॉ दिलिप यादव, शिवाजी फुलारी, बाबा गव्हाणे, सोमनाथ गव्हाणे, ऋषीकेश तागड, राजेंद्र चिंधे, अंबादास गोंडे, पिंटू वाघडकर,सहाय्यक निवणूक अधिकारी म्हणून सोसायटीचे सचिव – रावसाहेब मिसाळ व अशोक गव्हाणे यांनी काम पाहिले .


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.