नेवासा- नेवासा सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी नेवासा येथील रहिवाशी माजी मंडळाधिकारी कै.जयंतराव दरंदले यांचे नातू अहिल्या नगर बॉडी बिल्डिंग असो चे अध्यक्ष मयूर दरंदले यांचे चिरंजीव श्री दरंदले याने पदवी पर्यंत शिक्षण पुणे येथील डी वाय पाटील येथे पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी
युनिव्हर्सिटी ऑफ हार्टफोर्डशायर लंडन येथे मास्टर एन ऍडव्हान कॉम्पुटर सायन्स ए आय अँड रोबोटीक या मास्टर डिग्री साठी लंडन येथे रवाना झाले आहेत त्यांच्या आई शिक्षिका संगीता दरंदले यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.

मयूर दरंदले याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, युवकांनी जास्तीत जास्त प्रगत शिक्षण घेवुन त्या क्षेत्रात अत्युच्च नाव कमविले पाहिजे व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर त्या त्या क्षेत्रात कसा होईल हे पाहिले पाहिजे. जग आधुनिक तंत्रज्ञानामुळे जवळ आले असुन ते तंत्रज्ञान काय आहे ते विद्यार्थांनी आत्मसात केले पाहिजे


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.