आज नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड करण्यासाठी पालक सभा घेण्यात आली होती.
यावेळी त्या निवडीसाठी दिघी गावचे सरपंच दिपक मोरे, यांनी अनुमोदन दिले तसेच सूचक म्हणून चेअरमन शिवाजी पाटील निकम यांनी सुचवले .

तसेच या निवडी प्रसंगी सचिन जालिंदर नागोडे, माजी अध्यक्ष रामेश्वर निकम, ज्ञानेश्वर निकम, नवनाथ निकम, उपाध्यक्ष नानासाहेब आढागळे, बन्सी तात्या नागोडे, मयूर नागोडे, दादासाहेब निकम, रमेश निकम, राजेंद्र भणगे, बाळासाहेब ताकवणे, अनिल बर्वे, सोमनाथ निकम, प्रतिक भाऊसाहेब बर्वे, रोहिदास गव्हाणे तसेच यांच्यासह उपस्थित ग्रामपंचायत सदस्य, पालक, ग्रामस्थ या सर्वांच्या उपस्थितीत
अध्यक्ष पदी किशोर मुरलीधर निकम तसेच
उपाध्यक्ष पदी श्री तुषार भाऊसाहेब बर्वे यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे दिघी व दिघी परिसरातील नागरिकांना मधून अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे अभिनंदन होत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.