17 सप्टेंबर रोजी नगरसेवक राजु भाऊ मापारी यांच्या 56 व्या वाढदिवस निम्मित नेवासा शहरातील जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे आज विद्यार्थ्यांना बिस्कीट वाटप करण्यात आले.दरवर्षी काही तरी सामाजिक उपक्रम करून राजु भाऊ यांचा वाढदिवस साजरा केला जातो.यावर्षीही शाळेत विद्यार्थ्यांना वाटप बिस्कीटचे वाटप करण्यात आले.यावेळी दिपक धोत्रे,सतीश म्हस्के,जालु गवळी,बिट्टू धनवटे,जयवंत मापारी,सचिन कदम,तेजस मापारी,वरद औटी यांच्या सह सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.