शिक्षा

नेवासा – अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणाच्या खटल्यात नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील आरोपीला नेवासा येथील न्यायालयाने तुरुंगवास व दंडाची शिक्षा सुनावली.

याबाबत माहिती अशी की, २०२३ मध्ये विशाल बाबासाहेब निपुंगे रा. भानसहिवरा याने एका अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तन केले. त्याचबरोबर तिच्या वडिलांना धमकी दिली. या प्रकरणी त्याच्यावर भारतीय दंड विधान -कलम ३५४ (ड), ५०९, ५०४, ५०६ व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२ अन्वये गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्याचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे यांनी करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र ता दाखल केले होते.

शिक्षा

साक्ष व युक्तीवाद ग्राह्य धरुन विशेष न्यायाधीश (पोक्सो) व अतिरिक्ति सत्र सु न्यायाधिश हरिभाऊ वाघमारे यांनी आरोपी ४ दोषी धरुन त्यास पोक्सो कायदा कलम भा १२ नुसार ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा व वि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. व खटल्यामध्ये विशेष सरकारी अभियोक्ता प म्हणून अॅड. देवा काळे व अॅड. व्ही. के. भोर्डे यांनी काम पाहिले. फिर्यादीचेवतीने अॅड. कैलास कापसे यांनी सहकार्य केले. पैरवी अधिकारी एएसआय नरेश चव्हाण यांनीही सहकार्य केले.

newasa news online
शिक्षा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिक्षा
शिक्षा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिक्षा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!