नेवासा – नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (SC/ST Atrocities Act BNS Act) प्रमाणे विवाहित महिले सोबत लग्नाचे आमिष दाखवून वारंवार संबंध केले म्हणुन नेवासा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं794/2025 अन्वये गुन्हा दाखल झाला त्याप्रमाणे सदर आरोपीस अटक केली होती व तेव्हापासून आरोपी न्यायालयीन कोठडीत होता. जिल्हा सत्र न्यायाधीश साहेब-1, नेवासा यांच्या समोर जामिन अर्ज नं 239/2025 याची सुनावणी झाली व आरोपीच्या सहमतीचे शारिरीक संबंध हा बलात्कार असा युक्तिवाद केला,

मे.कोर्टाने मंजूर युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपीचा जामिन अर्ज मंजुर केला आरोपीस जातमुचलक्यावर आरोपीस मुक्त करण्याचा आदेश झाला व त्या आदेशानुसार आरोपीस मुक्त करण्यात आले सदरचा
आरोपीच्या वतीने अँड निरज विलास नांगरे पाटील यांनी काम पाहिले व त्यांना अँड.शेखर गोर्डे यांनी काम सहाय्य केले व सिनीअर अँड एस.टी आरगडे यांनी केले मार्गदर्शन केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.