नेवासा- नेवासे पंचायत समितीचे सभापतिपदासाठी ओबीसी राखीव हे आरक्षण पडले.
पंचायत समिती स्थापनेपासून या पंचायत समितीवर अनेक वेळा घुले आणि गडाख यांचे वर्चस्व राहिलेले आहे. नेवासे तालुक्यात ७गट आणि १४ जण आहेत. या गणांचा आरक्षणाची सोडत झाल्यानंतर संभाव्य सभापती कोणत्या गणातून येणार हे समजेल. यावेळीही या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही इतर सर्व पक्ष महायुती विरुद्ध माजी मंत्री शंकरराव गडाख अशीच लढत असेल.

मागील निवडणूक २०१७ मध्ये झाली. यात पंचायत समितीवर माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे वर्चस्व होते. त्यांच्या पत्नी सुनिता गडाख या ओबीसी महिला या आरक्षित जागेवरून सोनई गणातून निवडून आल्या होत्या. व सभापती झाल्या होत्या. मराठा आरक्षण सदस्यपदाचा राजीनामा दिला आंदोलनाच्या मुद्द्यावरून त्यांनी सभापती व होता. त्यानंतर सोनईत पोटनिवडणूक होऊन डफळ निवडून आले होते दुसऱ्या अडीच वर्षांमध्ये रावसाहेब कांगुणे हे सभापतीझाले होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.