माजी आ. नरेंद्र घुले पाटील; ‘ज्ञानेश्वर’ कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ
नेवासा – या वर्षीच्या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला ३ हजार रुपये प्रतिटन पहिली उचल, शून्य टक्के मील बंद तास आणि १२ लाख ऊस गाळपाचे ध्येय असल्याचे प्रतिपादन लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अध्यक्ष माजी आ. नरेंद्र घुले पाटील यांनी केले.
भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्याचा ५२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभकारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच हस्ते व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील, ज्येष्ठ संचालक अॅड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे यांचे प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी घुले बोलत होते.
यावेळी संचालक काकासाहेब शिंदे, पंडितराव भोसले, काशिनाथ नवले, अशोकराव मिसाळ, शिवाजीराव कोलते, भाऊसाहेब कांगुणे, दादासाहेब गंडाळ, विष्णुपंत जगदाळे, सखाराम लव्हाळे, प्रा. नारायण म्हस्के, मछिंद्र म्हस्के, जनार्धन कदम, विकास नन्नवरे, संतोष पावसे, माजी संचालक जनार्दन पटारे, रामभाऊ जगताप, मिलिंद कुलकर्णी, शिवाजीराव भुसारी, डॉ. सुधाकर लांडे, उत्तमराव आहेर, अनिल मडके, कामगार संचालक सुखदेव फुलारी, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, जनरल मॅनेजर रवींद्र मोटे उपस्थित होते.

प्रारंभी सभासद विष्णुपंत जगदाळे वभीमाबाई जगदाळे यांचे हस्ते ऊस गव्हाण तर शेतकी ओव्हरशिअर कृष्णा कावरे वभारती कावरे यांचे हस्ते ऊस वजन काट्याची पूजा करण्यात आली. यावेळी दत्तात्रय काळे, दिलीपराव मोटे, घुले पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव धस, फळबाग संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब आगळे, दतात्रय खाटीक, डॉ. शिवाजी शिंदे, प्रभाकर कोलते, नामदेव निकम, डॉ. रावसाहेब फुलारी, भीमराज शेंडे, खंडू खंडागळे, संभाजीराव माळवदे, रामभाऊ पाउलबुधे, गोरक्षनाथ कापसे, संचालक नानासाहेब मडके, अॅड. विनायक आहेर, देविदास पाटेकर, अंबादास कळमकर, आदिनाथ लांडे, बबन भुसारी, बापूसाहेब खरड, संभाजीराव आगळे, दत्तात्रय विधाटे, बापूसाहेब नजन, दत्तात्रय
खाटीक, अर्जुन कापसे, संभाजी पवार, विजय कावरे, अरुण देशमुख, अशोक मेरड, बद्रीनाथ देशमुख, सखाराम लोढे, अशोक दुकळे, मनीष मोरे, लक्ष्मण विघ्ने, गणेश देशमुख, कचरदास गुंदेचा, बबन भानगुडे, शेषराव साबळे, भारत साबळे, बलभीम फुलारी, भाऊसाहेब चेके, विश्वनाथ मते, मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर, एम.एस. मुरुकुटे, एस.डी. चौधरी, भगवंता शेंडगे, सुधाकर ढाकणे, चीफ इंजीनियर राहुल पाटील उपस्थित होते. भाऊसाहेब सावंत यांनी सूत्रसंचालन केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

 
                     
                    