नेवासा नगरपंचायतीच्या उमेदवाराच्या छाननी मध्ये 27 नगर अध्यक्ष उमेदवारांपैकी तेरा अर्ज बाद झाले तर 171 नगरसेवकाच्या अर्जापैकी 67 अर्ज बाद झाल्यामुळे आता रिंगणामध्ये नगराध्यक्ष पदासाठी केवळ 14 आणि नगरसेवक पदासाठी सतरा पदासाठी 104 उमेदवार रिंगणात होते.
आठ वर्षानंतर होत असलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये या विक्रमी संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले होते नगर अध्यक्ष पदासाठी 27 तर नगरसेवक पदासाठी 171 अर्ज दाखल झाले अर्जदार शेवटच्या दिवशी दाखल झालेल्या अर्जांची प्रक्रिया रात्री साडेअकरा पर्यंत चालू होते
प्रत्येक प्रभागाचे नगरसेवक उमेदवार स्वतंत्र बोलवून छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली सर्वात प्रथम नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्ज छाननी करून झाल्यानंतर निवडणूक आयोगाने अचानक केलेल्या एका आदेशाने राष्ट्रीय पक्षाच्या बी फार्म भरलेल्या उमेदवारांची अर्ज नामंजूर करण्यात आले त्यामुळे मोठा गोंधळ उडाला परंतु निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील आणि तहसीलदार संजय दरेकर यांनी सर्व प्रक्रिया नवीन नियमानुसार पार पाडली नवीन नियमामुळे सदरची निवडणूक कोर्टात जाणार अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे

प्रभाग क्रमांक १ मध्ये ४ अर्ज, तर प्रभाग क्रमांक २ आणि ३ मध्ये प्रत्येकी ५ अर्ज दाखल झाले आहेत. प्रभाग क्रमांक ४, ५ आणि ६ या तिन्ही ठिकाणी ६-६ उमेदवारांनी अर्ज भरून चुरस वाढवली आहे.। प्रभाग क्रमांक ७ मध्ये सर्वाधिक उत्साह दिसून आला असून येथे ७ अर्ज दाखल झाले आहेत.
प्रभाग क्रमांक ८ आणि १२, १३, १६ तसेच १७ या प्रभागांत प्रत्येकी ५ अर्ज दाखल झाले आहेत. तर प्रभाग क्रमांक ९ मध्ये ६ अर्ज आणि प्रभाग क्रमांक १० मध्ये ७ अर्ज प्राप्त झाले आहेत.
आज माघार अखेर उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत; हे असणार तुमच्या प्रभागातील उमेदवार
प्रभाग क्रमांक १
- आहेर राजश्री प्रभाकर – शिवसेना
- शिंदे जयश्री चंद्रकांत – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- गव्हाणे उज्वला शेखर – राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्रमांक २
- सुखदान शालिनी संजय – आम आदमी पार्टी
- धायजे छाया दिगंबर – शिवसेना
- सदाफळ हेमा सीताराम

प्रभाग क्रमांक ३
- टेमक सुभाष बाबुराव – राष्ट्रवादी काँग्रेस
- म्हस्के अंकुश कचरू – शिवसेना
- सोनवणे रंजीत दत्तात्रय – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
प्रभाग क्रमांक ४
- कुऱ्हे जितेंद्र भाऊसाहेब – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- जगताप नितीन बबनराव
- दहिवळकर विजय पोपट – शिवसेना
- क्षीरसागर सचिन अशोक
प्रभाग क्रमांक ५
- बर्वे श्रीकांत दादासाहेब – राष्ट्रवादी काँग्रेस
- लोखंडे महेश शंकर – भाजपा
- फटांगरे दिलीप लक्ष्मण – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
प्रभाग क्रमांक ६
- धोत्रे संभाजी शिवाजी – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- डोकडे भारत मोहन – राष्ट्रवादी काँग्रेस
- बोरुडे विलास सखाराम – भाजपा

प्रभाग क्रमांक ७
- कोरेकर सुभाष गणेश – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- बोरकर रोहिणी अल्पेश – राष्ट्रवादी काँग्रेस
- नळकांडे अमृता श्रीकांत – भाजपा
- परदेशी भारती कृष्णा – शिवसेना
- सपकाळ नंदा मधुकर
प्रभाग क्रमांक ८
- मोरे रोहिणी बाबासाहेब – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- लगे कल्याणी सतीश – राष्ट्रवादी काँग्रेस
- सरकळे मेघा संदीप – शिवसेना
प्रभाग क्रमांक ९
- चंद्रकला अण्णासाहेब बेहेळे – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- अलवणे अनिता संदीप – आम आदमी पार्टी
- डहाळे शितल निरंजन – भाजपा
- जाधव माधुरी दाजीबा – काँग्रेस
प्रभाग क्रमांक १०
- शेजुळ प्रतीक जितेंद्र – राष्ट्रवादी काँग्रेस
- मापारी सागर राजेंद्र – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- मनियार शेख खुर्शीद इसाक – अपक्ष
- नरूला अजितसिंग हरभजनसिंग – भाजपा
- शेख इम्रान फारुक – अपक्ष
प्रभाग क्रमांक ११
- पठाण शायदाबी इलायतखान – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- मापारी अमित रमेश – भाजपा
- पऱ्हे आनंद रामचंद्र
- पठाण जमशीद फत्तू
- शेख समीर रशीद

प्रभाग क्रमांक १२
- सोनल राहुल चव्हाण – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- वाघ नीता सुनील – भाजपा
- शेख जैनपबी रशीद
प्रभाग क्रमांक १३
- शेख नसरीन मुक्तार – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- शेख नसीमबानो गणीभाई
- शेख अंजुम इम्रान – राष्ट्रवादी काँग्रेस
- डहाळे मोहिनी कृष्णा
प्रभाग क्रमांक १४
- व्यवहारे शोभा प्रताप – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- दारुंटे गंगुबाई नानासाहेब
- बेळे शुभांगी बाळासाहेब
प्रभाग क्रमांक १५
- गवळी प्रतिभा जालिंदर – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- कदम छाया पोपटराव – राष्ट्रवादी काँग्रेस
- पारखे गीता मनोज – भाजपा
- गायकवाड एस्तरे विल्यम
प्रभाग क्रमांक १६
- प्रवीण शामराव सरोदे
- बनसोडे सचिन दिलीप – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- पिंपळे रवींद्र फुलचंद – राष्ट्रवादी काँग्रेस
- वडागळे सचिन फिलीप – भाजपा
प्रभाग क्रमांक १७
*पवार रोहिदास अंबादास
- बोर्डे अंकुश लक्ष्मण – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- मोरे अजय सुभाष – राष्ट्रवादी काँग्रेस
- पवार अनिल भाऊसाहेब – भाजपा
नगराध्यक्ष पदासाठी पक्षांचे अधिकृत उमेदवार
- कडू सचिन विलासराव – राष्ट्रवादी काँग्रेस
- घुले करणसिंह भाऊसाहेब – शिवसेना
- घोरपडे दिनकर मोहन
- पठाण अल्ताफखान इनामखान
- पाटील नंदकुमार लक्ष्मणराव – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- पारखे मनोज अंबादास
- शेख अशपाक रशीद

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

