अधिकारी

आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना समज देण्याची मागणी!

अधिकारी

नेवासे – केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना मोठ्या लोकाउपायुक्त ठरलेल्या असतांना मात्र त्याचा लाभ देणारे अधिकारीच आता या योजनेचे मालक होऊन बसल्यागत कारभार करत असल्यामुळे शासनाच्या या स्तुत्य योजनेचा लाभा आता लाभार्थ्याना मिळण्यासाठी विनाकारण तांत्रिक अडचणी दाखवून लाभार्थ्यांना निष्कारण सरकारी कार्यालयात हेपालपाटे मारावे लागत असल्यामुळे दिवसभर खुर्चीवर बसून डुलक्या मारणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्यांना आता आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनीच समज देवून शासनाच्या या स्तुत्य योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांना विना हेलपाटे झटपट कामे मार्गी लागण्यासाठी उपाययोजना आखावी अशी लागणी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारून वैतागलेल्या लाभार्थ्यांनी केली आहे.

अधिकारी

केंद्र व राज्य शासनाच्या अनेक विविध योजना या मोठया लोकाउपयुक्त ठरलेल्या असतांना मात्र लाभार्थ्यांनी सर्व कागदपत्रांची आणि ऑनलाईन पूर्तता करूनही ‘त्या’ योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयाची दारे झिजविन्याची वेळ लाभार्थ्यांवर येत असल्यामुळे आता या योजनेचे खरे मालकाच सरकरी अधिकारी झाल्यामुळे आता या अधिकाऱ्यांना वेळीच समज देवून या योजनेचा लाभ विना मोबदला लाभार्थ्यांना देण्यासाठी काही लाचखाऊ अधिकाऱ्यांना वेळीच धडा शिकवून बिघडलेली गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी आमदार विठ्ठलराव पाटील यांनी लक्ष घालण्याची मागणीही आता जनतेतून केली जात आहे. सरकारी योजनेतील गोरगरीब लाभार्थ्यांचे साधे घरकुल मंजूर झाल्यानंतर ग्रामपंचायतपासून तर सरकारी वास्तुविशारद आणि ‘त्या’ घरकुलाचा धनादेश थेट लाभार.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अधिकारी
अधिकारी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!