रन फॉर हेल्थ

भेंडा : भेंडा (ता.नेवासा) येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले पाटील यांनी अहिल्यानगर येथे आयोजित मैक्सिमस नगर राइजिंग मॅरेथॉन मध्ये रन फॉर हेल्थ स्पर्धेत पदक मिळविले असून, त्यांनी अवघ्या ७० मिनिटांत १० किलोमीटरचे अंतर पार केले आहे.

अहिल्यानगर येथे दरवर्षी मैक्सिमस नगर राइजिंग मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी ही स्पर्धा रविवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी २०२६ मैक्सिमस नगर राइजिंग हाफ मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली.
स्पर्धेत नरेंद्र घुले पाटील,डॉ. क्षितिज घुले पाटील,डॉ. प्रियंका पवार-घुले पाटील यांनी हाप मॅरेथॉन मध्ये दरवर्षी प्रमाणे सहभाग घेतला. नरेंद्र घुले पाटील यांनी यावर्षी देखील १० किलोमीटर अंतर ७० मिनिटांत पार करून युवकांसमोर आदर्श ठेवला आहे.

उद्योजक नरेंद्र फिरोदिया,श्रीमती छायाताई फिरोदिया,श्रीमती शोभाताई फिरोदिया यांचे हस्ते घुले यांना पदक प्रदान करून सन्मान करण्यात आला.

रन फॉर हेल्थ
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रन फॉर हेल्थ
रन फॉर हेल्थ

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रन फॉर हेल्थ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!