नेवासा नेवासा बुद्रुक येथील रहिवाशी डॉक्टर रमेश हापसे यांची डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन पुणे येथील नामांकित संस्थेवर वरिष्ठ कार्यकारी सेक्रेटरी ऊस संशोधक शास्त्रज्ञ या पदावर नियुक्ती झाली आहे त्यांचे खास अभिनंदन माजी कुलगुरू डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केले डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन पुणे अंतर्गत 3000 शास्त्रज्ञ कार्यरत आहेत डॉक्टर हापसे यांचे उसामधील भरीव संशोधन कार्य विशेषतः को०३१०२, व्हीएसआय ०८००५ को. व्हीएसआय 18 121 या या वाणाचे विकसित करण्याचे संशोधन कार्य झाले आहे तसेच राष्ट्रीय स्तरावर ८६०३२ पायाभूत बेणे निर्मिती केली वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट मधून प्रधान शास्त्रज्ञ सेवानिवृत्तीनंतर त्यांना पुनश्च हा बहुमान मिळाला आहे त्यामुळे नेवासा तालुक्यातील अनेक संस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

